अगस्त 2026

भाषान्तरडिजिटल बाबूजी/ डिजिटल वडील     Posted: May 1, 2026

मराठी अनुवाद:वसुधा सहस्रबुद्धे

राजुने आपल्या वडिलांसाठी एक नवीन स्मार्ट फोन विकत घेतला.

बाबा, आता व्हिडीओ कॉल करा.

 बाबानी डोळ्यांवरचा चष्मा नीट लावला आणि विचारलं , “यामध्ये जेवण कसं बनवायचं त्याची माहिती मिळेल का ?”

सगळं काही मिळेल ,बाबा ! आता तर AI आहे ना ? “

काही दिवसांनी राजुने पाहिलं ,बाबा दररोज फोनबरोबर गप्पा मारीत असतात.

एक दिवस त्याने विचारलं ,” बाबा, तुम्ही कोणाशी बोलता ?”

बाबा म्हणले ,” अरे या AI  बरोबर .तुला कुठे वेळ असतो ! हा निदान उत्तर तरी देतो

======

अनुवाद-वसुधा सहस्रबुद्धे

गतिविधियाँ

  • सम्पर्क:-

    सुकेश साहनी

    185,उत्सव,महानगर पार्ट–2
    बरेली–243122 (उ.प्र.)


    sahnisukesh@gmail.com

    रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´

    रचनाएँ भेजने के लिए ई-मेल-:-

    laghukatha89@gmail.com

    विशेष सूचना-:-

    पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

    केवल स्वीकृत रचनाओं की ही सूचना दी जाती है।

    -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine